माझ्याही नकळत, माझ्या मनाचा.
न जाणो कधी व कसा,
या पायऱ्यांनी घेतला ताबा.
असे नवल, अशी नवलाई.
तुमच्या नकळत, तुमच्या मनात.
अलगद उतरावी, प्रामाणिक आशा….
How did these stairs step up,
and enter my heart;
I do not know !
…with profound hope, I wish
the wonder descends within you.